Upcoming Events

आगामी कार्यक्रमl

Upcoming Events Hindvi Arts

इतिहासाशी जोडणारे प्रेरणादायी प्रदर्शन, व्याख्याने आणि सांस्कृतिक उपक्रम

आगामी प्रदर्शन

शिवकालीन शस्त्र प्रदर्शन

दिनांक: 15 ऑगस्ट 2026

वेळ: सकाळी 10:00 – सायंकाळी 6:00

स्थळ: पुणे

ऐतिहासिक नाणी प्रदर्शन

दिनांक: 28 ऑगस्ट 2026

वेळ: सकाळी 11:00 – सायंकाळी 5:00

स्थळ: सातारा

गड-किल्ले वारसा प्रदर्शन

दिनांक: 10 सप्टेंबर 2026

वेळ: सकाळी 9:30 – सायंकाळी 5:30

स्थळ: कोल्हापूर

विशेष कार्यक्रम

शाळांसाठी विशेष प्रदर्शन

विद्यार्थ्यांसाठी इतिहास अनुभवण्याची सुवर्णसंधी.

महाविद्यालयीन इतिहास व्याख्यान

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विशेष व्याख्यान सत्रे.

कॉर्पोरेट सांस्कृतिक उपक्रम

संस्थांसाठी इतिहास व संस्कृतीवर आधारित उपक्रम.

इतिहास अभ्यास कार्यशाळा

इच्छुकांसाठी सखोल अभ्यास व संशोधन कार्यशाळा.

Scroll to Top