Historical Collections
Shivkaleen Weapons
Forts of Maharashtra
Coins & Numismatics
Stamps & Currency Notes
Educational Exhibitions
OUR HERITAGE IN NUMBERS
Historical Collections
0
+
Shivkaleen Weapons
0
+
Forts
0
+
Historical Coins
0
+
Fort Soil Collections
0
Commemorative coin
0
+
10 रुपयाच्या नोटांमधील शिवचरित्र
0
+
About Us
हिंदवी आर्ट्स ही भारतीय इतिहास, संस्कृती आणि वारसा जतन व संवर्धनासाठी समर्पित संस्था आहे. इतिहास केवळ पुस्तकांमध्ये मर्यादित न राहता प्रत्येक नागरिकापर्यंत प्रत्यक्ष अनुभवातून पोहोचावा, या उद्देशाने आम्ही विविध ऐतिहासिक प्रदर्शन, व्याख्याने आणि शैक्षणिक उपक्रम आयोजित करतो.
आमचे ध्येय म्हणजे युवा पिढीमध्ये राष्ट्रप्रेम, इतिहासाबद्दल जागरूकता आणि आपल्या समृद्ध वारशाबद्दल अभिमान निर्माण करणे.
शिवदालन
शिवकालीन इतिहासाची प्रेरणा देणारे विशेष सांस्कृतिक दालन.
- विविध मूर्ती
- ऐतिहासिक पुस्तके
- ऐतिहासिक शस्त्रे
- शोभेच्या वस्तू
- स्मृतिचिन्हे
- भेटवस्तू (Gift Collection)
- कॉर्पोरेट गिफ्टिंग
प्रदर्शन
भारतीय इतिहासाचा जिवंत अनुभव देणारे भव्य ऐतिहासिक प्रदर्शन.
- शिवकालीन शस्त्रे
- ऐतिहासिक नाणी
- स्मरणीय नाणी
- गड-किल्ले माहिती
- शिवचरित्र दहा रुपयाच्या चलनात
- टपाल तिकीट (पोस्ट)
- पुस्तके विक्री
- इतर साहित्य विक्री
Gallery
अभ्यागतांचे अनुभव
खूप सुंदर सेटअप !
Satish Ramashraya Dixit
अतिशय उत्तम माहिती व संकलन
शरदराव ढोले
The efforts are worth and divine experience to scroll through innovative exhibition design and gift ideas.
Charudatta Malusare
शिवकालीन नाणी, शस्त्रे आणि ऐतिहासिक माहिती अतिशय सुंदर पद्धतीने मांडली आहे.
Manoj Kamadi
खूप सुंदर. परिश्रमाने केलेले संकलन. अतिशय चिकाटीने दीर्घकाळ काम करत आहात. मनःपूर्वक अभिनंदन.
आनंद जोशी
Very informative and excellent presentation.
Sainath Kulkarni
अप्रतिम प्रदर्शनी
Rakesh Ameta
आपली प्रदर्शनी उत्तम आहे. शाळेतील मुलांसाठी अशी उपयुक्त प्रदर्शनी असल्यास जरूर कळवावे.
संजीव बाळकृष्ण करमरकर
शिवकालीन शस्त्रे, जुनी नाणी आणि गड-किल्ल्यांची माहिती अतिशय सुंदर पद्धतीने समजावून सांगितली.
Shri Santosh Anant Mahadik
Very beautiful and informative exhibition of historical coins and weapons from the era of Chhatrapati Shivaji Maharaj.
Pragati Rajendra Patil
अतिशय छान, अभ्यासपूर्ण सादरीकरण. खरी ऐतिहासिक माहिती मिळते. हे प्रदर्शन जास्तीत जास्त ठिकाणी व्हावे.
हेमंत चंद्रकांत नाईक
छत्रपती शिवाजी महाराज, किल्ले, शिवकालीन शस्त्रे आणि इतिहास यांची अप्रतिम माहिती मिळाली. मन प्रसन्न झाले.
स्वरूपा अशोक यलमिटवाड
आपल्या शाळा, महाविद्यालय किंवा संस्थेसाठी ऐतिहासिक प्रदर्शन आयोजित करा.
भारतीय इतिहासाचा जिवंत अनुभव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा.






