Historical Exhibition

ऐतिहासिक प्रदर्शन

Historical Exhibition Hindvi Arts

इतिहास जपूया… वारसा पुढे नेऊया…

२२०० वर्षांचा इतिहास एका छताखाली

Hindvi Arts चे ऐतिहासिक प्रदर्शन भारतीय इतिहास, शिवकालीन परंपरा आणि सांस्कृतिक वारसा प्रत्यक्ष अनुभवण्याची एक अनोखी संधी आहे. शाळा, महाविद्यालये, संस्था आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी विशेष प्रदर्शन आयोजित केले जाते.
प्रदर्शनातील प्रमुख आकर्षणे

  • शिवकालीन शस्त्रे
  • गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती
  • ऐतिहासिक नाणी
  • स्मरणीय नाणी
  • ₹१० च्या चलनी नोटांमधून
  • शिवचरित्र
  • टपाल (पोस्ट) तिकीट
  • ऐतिहासिक पुस्तके
  • दुर्मीळ ऐतिहासिक वस्तू
Scroll to Top